का कुणास ठाउक...! का कुणास ठाऊक ...!
आज पुन्हा काळीज उडाल..!
चातकाने पावसाच्या प्रेमात पडावे तसं..मन तिच्या नजरेत पूर्तच बुडालं..-२
आयुष्याच्या गणितात गुंतलो होतो अफाट...-२
तिच्या त्या एकाच कटाक्षाने आणली प्रेमाची उत्तुंग लाट...!
भान हरपून तिलाच फक्त भेदत होती नजर...!
इतक्यात कुठे आवाज झाला बघतो तर Skype वर Client हजर...!
ऑफीस मधले सहकारी रोज मोजत असे तास... ! -२
मला मात्र मोहात पाडे तिने घेतलेला प्रत्येक श्वास...!
नर्कास्वरुप सोमवार ही आता वाटे स्वर्ग..प्रेमाच्या ह्या शाळेत भेटला मला ही एक वर्ग...!
ऑफिसच्या इव्हेंटस मध्ये जुळल्या आमच्या तारा...!
तिला पाहता सामोरी शब्दही अपुरे पडे..
तिच्याही मनी बहुदा वाहत असावा प्रेमाचा तो वारा..प्रेमाचा तो वारा..!
सुरू झाले नवे युग नवे पर्व..प्रेमाच्या ह्या खेळात झालो मी Knock out..!
तिच्याच सोबत आता होत असे रोज माझे Swipe In..आणि.. Swipe Out..!
ऑफिसच्या लोकांनाही भेटल होत नवे Gossip...!
आमची मात्र तीच Canteen आणि तेच कॉफी चे दोन Sip..!!
बघता बघता तो ही दिवस आला..Birthday होता तिचा..Wishes येत होते मला....!
आतुर हे मन तिच्या येणायाने अचानक सावरले..-२
शृंगार तिचा पाहताच..सारेच बावरले..!
येताच तिने मला एक स्मित हास्य दिले..वेंधल्या ह्या मनाने त्याच वेळी ठरविले..!
आज हीचा होकार मिळवुनच राहणार..!
दोघांचा एकत्रित फोटो सरळ Insta वर पाहणार...!
तितक्यात कुठे Outlook वर Sweets चा Mail आला..-२
Mail वाचून Heart माझा पुरता फैल झाला..!
हातात तिच्या रिंग होती...डोळ्यात माझ्या पाणी ...!
मनातल्या त्या गुलाबाची झाली होती रात राणी....!
उत्साही हे देह मात्र एक धडा शिकलं..
Office मध्ये तुम्हाला तासाने Client ला विकलं..!
स्वप्नं पाहावे फक्त राज पुत्राने..त्यांनाच असते Feeling...-२
कटपुटल्यानी मात्र नाचत राहावे...चालू ठेवावी Billing..,
चालू ठेवावी Billing..😣